Haryana| हरियाणातील भाजप सरकार संकटात? शेतकरी आंदोलनावरुन उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा इशारा
शेतकऱ्यांना MSP मिळाली नाही तर राजीनामा देईल, असा इशारा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिला आहे. यामुळे हरियाणातील भाजप सरकार संकटात आले आहे.