Haryana Accident : हरियाणातील करनाल भागातील तीन मजली भात गिरणी कोसळली , बचावकार्य सुरु

हरियाणातील करनाल भागातील तीन मजली भात गिरणी कोसळली, ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.   बचावकार्य सुरु  आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola