Haryana हरियाणाच्या करनालमध्ये भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, लाठीचार्जमुळे शेतकरी रक्तबंबाळ
Continues below advertisement
हरियाणाच्या करनालमध्ये भाजपच्या बैठकीचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले आहेत. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी या लाठीमारावर नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Rakesh Tikait Haryana Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video Farmere Protest Hariyana Farmer Protest