Hamid Ansari Story : प्रेमासाठी सहा वर्ष पाकिस्तानात कारावास भोगलेल्या हमीद अन्सारीची कहाणी...

2012 साली पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला हमीद अंसारी अखेर भारतात 2018 साली सुखरुप परतला. सहा वर्षानंतर मायभूमीत त्याचं पहिलं पाऊल पडलं आणि कुटुंबियांनाही भावनांचा आवेग आवरता आला नाही. मुंबईच्या वर्सोव्यातला 27 वर्षांचा एक सॉफ्टवेअर इंजिनियर फेसबुकवरुन एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडतो, तिला भेटण्यासाठी देशांच्या सीमा पार करतो, पण तिथे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा त्याला पकडतात आणि हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबतात. अगदी तंतोतंत फिल्मी वाटावी अशी ही कहाणी हमीद अंसारीच्या रुपाने प्रत्यक्षात घडली आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola