Hair Stylist Javed Habib: महिलेच्या केसात थुंकल्याप्रकरणी जावेद हबीबची माफी ABP Majha
Continues below advertisement
सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबवर मुजफ्फरनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये जावेद हबीब एका महिलेचे केस कापताना त्या महिलेच्या केसात थुंकल्याचं दिसत आहे. दरम्यान जावेद हबीबने याबाबत माफी मागितलीय.
Continues below advertisement