Uttarakhand Snowfall : उत्तराखंडमध्येही जोरदार बर्फवृष्टी, स्थानिक जनजीवन विस्कळीत
abp majha web team
Updated at:
10 Jan 2022 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंडमध्येही जोरदार बर्फवृष्टी होतेय. प्रसिद्ध बद्रीनाथ धामवरही बर्फाची पांढरी शाल पसरलेली दिसून येतेय. थंडीमुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झालेलं असलं तरी पर्यटक मात्र या बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसतायत