Dnyanvapi: ज्ञानवापीचं लोण आता कर्नाटकातील मंगळुरु शहरापर्यंत ABP Majha
वाराणसीत ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्यानंतर कर्नाटकातील मंगळुरु शहरातही असाच काहीसा प्रकार समोर आलाय. मंगळुरुत मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात येतोय. या मशिदीची दुरुस्ती सुरु असताना जुन्या मंदिराचे अवशेष आढळल्याचा दावा करण्यात येतोय. ही बातमी पसरताच हिंदू संघटनांचे कार्यकर्ते पूजा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे काही काळ इथं तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं