Gyanvapi Mosque :ज्ञानवापी मशीद कमिटीला दिलासा नाही;तळघरातील पूजेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 09:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGyanvapi Mosque :ज्ञानवापी मशीद कमिटीला दिलासा नाही;तळघरातील पूजेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये पूजेला अंतरिम स्थगिती देण्यास अलाहाबाद हायकोर्टाचा नकार, गुरुवार पहाटेपासून दररोज पाच वेळा पूजा सुरू