Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेविरोधात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर उद्या सुनावणी
Continues below advertisement
ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. वाराणसीच्या कोर्टानं दिलेले सर्व्हेचे आदेश कायद्याविरोधात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. ए,. नरसिंहा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. सर्व्हेचा आदेश प्रार्थना स्थळांविषयी १९९१साली केलेल्या कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा अंजुमन इन्तजामिया मशिद कमिटीनं ही याचिका दाखल केलीय.
Continues below advertisement