Gyanvapi Mosque Row : तळघराच्या भिंतीवर संस्कृत श्लोकांचे शब्द : सोहनलाल ABP Majha

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा सर्वात आधी करणाऱ्या सोहनलाल यांनी एबीपी माझाशी बोलताना नवे दावे केले. तळघराच्या भिंतीवर संस्कृत श्लोकाचे काही शब्द दिसल्याचा दावा त्यांनी केला. मशिदीबाहेर जे ढिगारे होते ते ओले होते, त्यामुळे आत तोडफोड करून ढिगारा केल्याचा दावा त्यांनी केला. भिंतीवर अलिकडेच चुना लावल्याचाही त्यांचा दावा आहे. सोहनलाल यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola