Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापीप्रकरणी आजपासून Varanasi Court मध्ये नव्यानं सुनावणी
Continues below advertisement
Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात (District Court) सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली आहे. या प्रकरणी 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. तसेच, काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ. कुलपति तिवारी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याबाबत वाराणसी कोर्टात याचिका करणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Gyanvapi Masjid Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv