Gyanvapi Masjid च्या सर्व्हेला Supreme Court मध्ये आव्हान,अहवाल आज कोर्टात सादर होण्याची शक्यता नाही

Gyanvapi Masjid Survey : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी टीमला शिवलिंग (Shivlinga Found In Gyanvapi Mashjid) सापडले, ज्याची छायाचित्रे आता समोर आली आहेत. हिंदू पक्षाकडून सांगण्यात आले की, नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या विहिरीची तपासणी केली असता तेथे 12 फुटांचे शिवलिंग आढळले, त्यानंतर न्यायालयाने आता शिवलिंगाभोवती फिरण्यास मनाई करण्याचा आदेश जारी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola