Gyanvapi Masjid मध्ये दुसऱ्या दिवशीही सर्वेक्षण सुरु, मशिदीच्या 500 मीटर परिसरात नागरिकांना प्रवेशबंदी
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सलग दुसऱ्या दिवशीही सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षणासाठी ५० हून अधिक जणांंचं पथक मशिदीत दाखल झालंय. आज व्हरांडा, छत, घुमट, तलाव, बाहेरील भिंती याची व्हीडिओग्राफी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मशिदीच्या ५०० मीटर परिसरात नागरिकांना प्रवेशबंदी घालण्यात आलीय.