Gyanvapi Masjid Case : मशिदीच्या आतील भागात कमळ, त्रिशूळ, डमरू आढळल्याची माहिती-सूत्र

Continues below advertisement

 ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या अहवालात धक्कादायक खुलासे, मशिदीच्या आतील भागात कमळ, त्रिशूळ, डमरू आढळल्याची माहिती-सूत्र, मशिदीच्या बेसमेंटमधील भिंतीवर सनातन संस्कृतीची चिन्हं असल्याचा उल्लेख

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram