Dnyanvapi Hearing: ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायाधिशांसमोर होणार ABP Majha
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दाव्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे देशाचं लक्ष आहे... ज्ञानवापीतील सर्व्हेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काही क्षणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे..