National Wrestling Federation: राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला गुवाहाटी हायकोर्टाची स्थगिती
Continues below advertisement
National Wrestling Federation: राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला गुवाहाटी हायकोर्टाची स्थगिती राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला अखेर गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिली स्थगिती. उच्च न्यालयाच्या या निकालामुळे 'डब्लूएफआय'चे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का. ११ जुलैला होणार होती निवडणुक.
Continues below advertisement