Gurucharan Singh Missing Case : गुरूचरण सिंह बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
Gurucharan Singh Missing Case : गुरूचरण सिंह बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील अभिनेता गुरुचरण सिंह चार दिवसांपासून बेपत्ता, दिल्लीतून मुंबईला येण्यासाठी निघाल्यापासून संपर्क नसल्याची माहिती, तर घटनेचा एक सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती.