Gulam Nabi Aazad launches new party : गुलाम नबी आझाद यांची नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नव्या पक्षाची घोषणा
गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा. आझाद यांच्या पक्षाचं नाव डेमोक्रॅटिक आझाद पार्टी. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नव्या पक्षाची घोषणा - गुलाम नबी आझाद.