Gujrat PM Modi: खरा विजय मोदींचाच, आमचा खारीचा वाटा- देवेंद्र फडणवीस ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Mar 2022 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाचपैकी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय