Gujrat ABG: गुजरतच्या एबीजी शिपयार्ड कंपनीचा चुना, आर्थिक फेरफार केल्याचा ठपका ABP Majha
Continues below advertisement
गुजरातच्या ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22 हजार 842 कोटींचा लावला चुना बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये उघडकीस आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या तक्रारीवरून, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने ABG शिपयार्ड आणि तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह 8 जणांविरुद्ध 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. .
Continues below advertisement
Tags :
Gujarat State Bank Of India Scam Central Bureau Of Investigation ABG Shipyard 22 Thousand 842 Crore Banking History