Gujrat Riots : गुजरात दंगलीनंतर अहमद पटेल यांचं कटकारस्थान, गुजरात पोलिसांचा दावा

गुजरात दंगलीनंतर दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी  कटकारस्थान आखलं होतं, असा दावा गुजरात पोलिसांनी कोर्टात केलाय. या कटकारस्थानात तिस्ता सेटलवाड यांचा हात होता असं सांगत त्यांच्या जामिनाला गुजरात  पोलिसांनी कोर्टात विरोध केलाय. निर्दोष लोकांना अडकवण्यासाठी सेटलवाड यांनी तत्कालिन सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळवली असा दावा पोलिसांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola