Gujarat Hooch Tragedy : गुजरातमधल्या बोटादमध्ये विषारी दारुमुळे 25 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारुमुळे २5 जणांचा मृत्यू झालाय. गुजरातच्या बोटाद शहरातही ही घटना आहे... या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे... आत्तापर्यंत या प्रकरणात गावठी दारू बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केलेय... तसच या गावठी दारूच्या गुत्त्याला मिथेनॉल पुरवणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केलेय.
Continues below advertisement