Gujarat Election Result 2022 : आपचा पराभव, पण राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यात यश
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
08 Dec 2022 02:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरात विधानसभेत आम आदमी पार्टीला १३ टक्क्यांपेक्षा अधिक मतं, आपचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याच्या मार्गावर.