Gujarat Election Exit Poll : सी व्होटरचा एक्झिट पोलनुसार भाजपला 128-140 जागा

Continues below advertisement

गुजरात निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात ५९ टक्के मतदान, सी व्होटरचा एक्झिट पोलनुसार भाजपला १२८-१४० जागा, काँग्रेसला ३१ ते ४३, तर आपला ३ ते ११ जागा मिळण्याचा अंदाज, ८ तारखेला मतमोजणी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram