Gujarat CM Resignation : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा, काय आहे राजीनाम्याचं कारण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2021 12:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Rupani Resign: गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रूपाणी यांनी आज (11 सप्टेंबर) आपला राजीनामा सोपवला.