Gujarat Bank Scam : गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, 28 बँकांना लावला चुना ABP Majha
गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा. गुजरातच्या एबीजी शिपयार्ड कंपनीने 28 बँकांना 22 हजार 842 कोटींचा चुना लावला.