GST Rates Hike | किमान जीएसटी 10 टक्के होण्याची शक्यता, जीएसटीमध्ये वाढ करण्याची तयारी | ABP Majha
Continues below advertisement
तुमच्या खिशाला लकवरच कात्री बसण्याची शक्यता आहे. कारण सरकार वस्तू आणि सेवा करामध्ये वाढ करण्याच्या तयारीमध्ये आहे. नव्या धोरणानुसार सध्या ज्या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो. तो आता 10 टक्के होण्याची शक्यता आहे तर 12 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंवर थेट 18 टक्के जीएसटी लागू होईल. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. पण यामुळे 1 लाख कोटींचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होईल.
Continues below advertisement