One Nation One Ration Card | वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरु करणार; केंद्र सरकारची घोषणा
Continues below advertisement
आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 'वन नेशन वन राशन कार्ड' या योजनेची माहिती दिली. मार्च 2021 पर्यंत ही योजना सर्व राज्यांमध्ये लागू असेल. या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही नागरिकाला आपल्या कार्डवर कोणत्याही भागातील रेशन दुकानांवरुन धान्य विकत घेता येईल.
Continues below advertisement