Govind Dev Giri Maharaj :मोदींची तपश्चर्या बघता असा एकच राजा होता तो म्हणजे छ. शिवाजी महाराज

Govind Dev Giri Maharaj :मोदींची तपश्चर्या बघता असा एकच राजा होता तो म्हणजे छ. शिवाजी महाराज
Shri Ram Mandir Idol Made of Krishna Shila Stone : 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Temple) प्रभू श्रीराम रामाची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) संपन्न झाली आहे. 500 वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचं राम मंदिरात आगमन झालं आहे. न भुतो न भविष्यती असा भव्य-दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला. डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्याची समस्त भारतीयांनी गेली अनेक दशकं वाट पाहिली आणि अखेर तो क्षण आला. अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाची बालस्वरुपातील मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला शुभ मुहूर्तावर विधीवत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. बालस्वरुपातील प्रभू श्रीरामाची मूर्ती अतिशल मनमोहक आणि लोभस आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola