Government Diet: नागरिकांच्या फिटनेससाठी येणार सरकारी डाएट चार्ट, राष्ट्रीय पोषण संस्थेत काम सुरु

Continues below advertisement

नागरिकांच्या फिटनेससाठी सरकारी डाएट चार्ट येणार. हैदराबादमधील राष्ट्रीय पोषण संस्थेत डाएट चार्ट बनवण्याचं काम सुरू.. पुढील ३ महिन्यात फिटनेससाठी सरकारी मार्गदर्शक तत्वं येणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram