Google Chrome: जुन्या व्हर्जनमधील त्रुटींमुळे हॅकर्सचा धोका, संबंधित एजन्सीकडून अलर्ट ABP Majha
गुगल क्रोमचे जुने व्हर्जन वापरणाऱ्यांना हॅकर्सचा धोका असू शकतो असा इशारा सरकारनं एका निवेदनाद्वारे दिला आहे. गुगल क्रोमचे जुने व्हर्जन वापरणाऱ्यांनी ते अपडेट करून घ्यावं. त्यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित होऊ शकेल, असं सरकारनं म्हटलं आहे.