
Lawrence Bishnoi : गोल्डी ब्राड, लॉरेन्स बिश्नोईने घेतली गँगस्टर सुक्खा दुनिकेच्या हत्येची जबाबदारी
Continues below advertisement
पंजाबमधला गँगस्टर सुक्खा दुनिकेची कॅनडात हत्या करण्यात आलीये. त्याच्यावर पंधरा गोळ्या झाडून त्याची हत्या केलीये. हा गँगस्टार एनआयएच्या निशाण्यावर असलेल्या अर्श डल्लाच्या गँगमधील असल्याचं समोर आलंय. दरम्यान या हत्येची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ब्राड आणि लॉरेन्स बिश्नोईने घेतलीये.
Continues below advertisement