Goa Special Report: गोष्ट गोव्यातल्या प्रसिद्ध चर्चची ABP Majha

Continues below advertisement

बॉसिलिका ऑफ बोम जिझस हे गोव्यातल्या अतिप्राचीन चर्चेसपैकी एक आहे.  १५९४ साली या चर्चचं बांधकाम सुरु झालं. सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या चर्चची नोंद आहे याच चर्चमध्ये एका चांदीच्या पेटीत सेंट फ्रांन्सिस झेव्हिअर यांचा मृतदेह जतन करुन ठेवला गेलाय सेंट फ्रान्सिस झेव्हिअर हे त्या काळचे मिशनरी होते आणि धर्मांतराच्या कामासाठी गोव्यात आले होते सेंट फ्रान्सिस झेव्हिअर यांना गोव्याचो साहेब अशी पदवी बहाल झाली आणि त्यामागे एक‌ रंजक आख्यायिका आहे, समज आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram