Goa New Year Planning : गोव्यात 100 टक्के क्षमतेने हॉटेल्स, पब सुरू आहे ABP Majha

ओमायक्रॉनच्या धास्तीनं अनेक देशांमध्ये नववर्ष सेलिब्रेशनवर बंदी  नाईट कर्फ्यु नाही अशा ठिकाणांना जनतेची पसंती 2022च्या स्वागतासाठी गोवा राज्याला लोकांची मोठी पसंती  इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात निर्बंध कमी  गोव्यात 100 टक्के क्षमतेने हॉटेल्स आणि पब सुरू  समुद्र किनाऱ्यांवर लोकांची मोठी गर्दी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola