Goa Mining Special Report: गोष्ट गोव्यातल्या मायनिंगची....राजकारणातला मोठा मुद्दा मायनिंग ABP Majha

Continues below advertisement

गोव्यातलं मायनिंग २०१८पासून बंद आहे.. पण, त्याआधी जे काही मायनिंग झालंय.. त्यामुळे इथंली अनेक गावं ओसाड झाली आहेत..खाणकामामुळे इथल्या निसर्गसंपदेची मोठी हानी झालीय. मायनिंगचा फक्त निसर्गावरच नाही..तर जनमानसावरही मोठा परिणाम झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram