Goa Elections Poll 2022: गोव्यात मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती? ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Jan 2022 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सर्व्हेमध्ये भाजपचे प्रमोद सांवत यांना 34 टक्के मते मिळाली आहे. तर आपचे उमेदवार 19 टक्के मते मिळाली आहे. तर भाजपचे विश्वजीत राणे 16 टक्के मते मिळाली आहे. कॉंग्रेसचे दिगंबर कामत यांना 9 टक्के तर इतरांना 22 टक्के मते मिळाली आहे.