Goa Culture : गोव्याची वाद्यसंस्कृती आणि 'दवली माण' खास ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोवन संस्कृतीत या 'दवली माण'ला मानाचं स्थान आहे. लोकांच्या जगण्याचाच एक भाग आणि त्याच्याशी संबंध असलेल्या गोष्टी या लोककलेत श्रद्धास्थानी आहेत. या गाण्यांमध्ये अनुभवाचे बोल असतात. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणूनही आलेले असतात. दवली माणमध्येही या आणि अशा शेकडो कथा गाण्यातून गुंफण्यात आल्यायत.