Neelam Gorhe : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य बलात्काऱ्यांना प्रोत्साहित करणारे; नीलम गोऱ्हेंची टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2021 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री उशिरापर्यंत त्या मुली घराबाहेर का होत्या? हा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे बलात्काऱ्यांना प्रोत्साहित करणारे असल्याची टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलीय.