Shaligram Ayodhya : महाकाय शाळीग्राम नेपाळमधून आयोध्येत, मराठमोळा शिल्पकार घडवणार मूर्ती
अयोध्येच्य़ा श्रीराम मंदिरातील श्रीराम आणि सीतामातेची मूर्ती घडवण्याची जबाबदारी मराठमोळे शिल्पकार राम व्ही.सुतार यांच्याकडे.. शिवाय अयोध्येत श्री रामाचा सर्वाधिक उंची असणारा पुतळा देखील तेच उभारणार...
Tags :
Ayodhya Responsibility Shri Ram Shri Ram Temple Statue Of Sitamata Marathmole Sculptor Ram V. Carpenter Highest Height