Central Government : आपापल्या राज्यातील ऑक्सिजनचा साठा आणि पुरवठा याबाबत तयारी करा!- केंद्र सरकार
केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रायलाने सर्व राज्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. आपापल्या राज्यातील ऑक्सिजनचा साठा आणि पुरवठा याबाबत तयारी करावी अशा सूनचा केंद्र सरकारने दिल्या आहेत. जगात विविध देशांमध्ये सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय. भारतात अजून तरी स्थिती नियंत्रणात असली तरी जर इथेही रुग्णसंख्या वाढली आणि ऑक्सिजनची गरज भासली तर तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा, म्हणून केंद्र सरकारने आतापासूनच पावलं उचलायला सुरुवात केलीय.
Tags :
Oxygen Central Government Preparation Supply Patient Number Corona Patient Number Union Health Ministry Of Family Welfare Notification By Letter Oxygen Stock Suncha Status Control