Coonoor Wellington: जनरल रावत यांचं पार्थिव दिल्लीला नेणार ABP Majha
हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं पार्थिव संध्याकाळी राजधानी दिल्लीत आणण्यात येणारे. त्याआधी रावत यांचं पार्थिव कुन्नूरमधील वेलिंग्टनच्या महाविद्यालयात ठेवण्यात आलंय. इथे लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
Tags :
Delhi Helicopter Wellington General Bipin Rawat CDS Evening Nidhan Coonoor Parthiv Rajdhani Manavandana