Gen Bipin Rawat: जनरल रावत यांच्या अपघाती निधनानंतर कपटी चीनचा कांगावा ABP Majha

Continues below advertisement

जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात असताना कपटी चीननं मात्र गरळ ओकली आहे. या अपघातात भारतीय सैन्यातील अनेक त्रुटी असल्याचा कांगावा करत जनरल रावत चीनविरोधी होते असंही चीननं म्हटलं आहे. चीन कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र ग्लोबल टाईम्समधून चीननं या दुःखद समयीदेखिल भारतविरोधी रंग दाखवले आहेत. शिवाय हा अपघात म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला मोठा धक्का असल्याचंही या वृत्तात म्हटलंय. चीन नैतिकताही विसरला, अशा शब्दांत भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी चीनवर पलटवार केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram