Bhupendrabhai Patel : गरब्याचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश : ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 08:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGarba : गरब्याचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश , 15 वा सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता
गरब्याचा युनेस्को’च्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश करण्यात आल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांंनी दिलीय. १५ वा सांस्कृतीक वारसा म्हणुन गरब्याला युनेस्कोकडून मान्याता देण्यात आली आहे.