Gangotri, Uttarakhand : परिसरात प्रचंड प्रमाणात बर्फ, वीजपुरवठा खंडित, घ्यावा लागला शेकोटीचा आधार

Continues below advertisement

गंगोत्री परिसरात प्रचंड प्रमाणात बर्फ साचल्याने वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत होता. बर्फवृष्टीमुळे गंगोत्री मंदिरावरसुद्धा बर्फ साचल्याचे दिसून येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram