G20 Dinner निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप, पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजी-२० डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप ---- निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिल्याचा आरोप ------ ९ तारखेला राष्ट्रपती भवनात जी-२० डिनरचं आयोजन ----- काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत केला संताप व्यक्त -----------