ABP News

2023 G20 Delhi summit:सर्व राष्ट्रप्रमुख महात्मा गांधींच्या राजघाटावरील स्मृतिस्थळावर नतमस्तक होणार

Continues below advertisement

जी-२० परिषदेचा दुसरा दिवस, राष्ट्रप्रमुख महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक .. कालपासून जी-२० परिषदेला सुरुवात झालीय. आज दुसऱ्या दिवशी बैठकीचं तिसरं सत्र होणार आहे. तत्पूर्वी सर्व राष्ट्रप्रमुख महात्मा गांधींच्या राजघाटावरील स्मृतिस्थळावर नतमस्तक होणार आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram