Petrol Diesel Price Drop | पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त

Continues below advertisement

शभरातील सामान्य जनता महागाईमध्ये भरडली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर  प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. ही  त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने नागरिकांना एक प्रकारची दिवाळी भेट दिल्याची चर्चा सुरु आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram