Former Union Minister Oscar Fernandes Passed Away: कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes) यांचं निधन झालं आहे. 80 व्या वर्षी ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes)  यांनी मंगळुरू मध्ये अखेरचा श्वास घेतला. योग करताना फर्नांडिस हे कोसळले होते त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचं निधन झालं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola