Rajiv Gandhi Birth Anniversary :माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती, राहुल गांधींकडून श्रद्धांजली
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajiv Gandhi Birth Anniversary :माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती, राहुल गांधींकडून श्रद्धांजली
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७९वी जयंती आहे. त्यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी त्यांना लडाखमध्ये आदरांजली वाहिली. 31 ऑक्टोबर १९८४ ते 2 डिसेंबर १९८९ दरम्यान राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. भारतात कॉम्प्युटर आणण्यात, आणि एकंदरीतच २१व्या शतकासाठी भारताला सज्ज करण्यात राजीव यांचा मोठा वाटा होता. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूरमध्ये लिट्टेच्या अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली.