Jagdish Shettar In Congress : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Continues below advertisement

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश. भाजपला मोठा धक्का. भाजपला सोडचिट्ठी दिल्यानंतर विधानसभा सदस्यत्वाही दिला होता राजीनामा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram